Author: Yogesh Parulekar ( योगेश परुळेकर )

Indian Infrastructure analyst, Interior Designer, sports person, नमस्कार, मी योगेश परूळेकर व्यवसायाने अंतर्गत सजावट रचनाकार ( इंटिरियर डिजायनर ), बांधकाम व्यावसायिक. गेल्या दोन दशकांपासून या क्षेत्रात काम करतोय. मुष्टियुद्ध(बॉक्सिंग), क्रिकेट, टेनिस यात खेळाडू असल्याने यांच्या प्रशासन स्तरावरही काम करतो आहे. हे सर्व करत असताना ज्या समाजात, शहरात, प्रदेशात, देशात मी राहतो त्या प्रती देखील माझी असणारी कर्तव्य मी निभावली पाहिजेत ह्या विचाराने मलाहि अंतर्बाह्य विचलित केले होते. आणि 12 वर्षापूर्वी याची सुरवात केली. अनेक सकारात्मक काम या काळात मी माझ्या सहकार्‍यांनी केली. ब्लॉग मध्ये ती कळत जातीलच. त्याच कामाचा पुढचा भाग म्हणून डिजिटल स्वरुपात येवून या कामाची व्यापकता वाढवत आहोत. दर्जेदार पायाभूत सुविधा, सर्व सुविधांनी युक्त तरीही सुटसुटीत शहरे या विषयाच्या केंद्रस्थानी हा ब्लॉग असणार आहे. आपण देखील आपल्या सूचना, विषय, अनुभव मला कळवावेत ते इथे आपल्यावतीने मांडेल. महानगरे, शहरं, गाव रेखीव, सुंदर, आकर्षक व पायाभूत सुविधांनी युक्त करायच्या माझ्या या चळवळीत आपण हि सहभागी होवू शकता. कसे ते वेळोवेळी आपणास इथे कळेलच. आपण माझा ब्लॉग शिवाय माझे ट्विटर व फेसबूकचे पेज हि लाइक व फॉलो करा. एका सुंदर रचना असलेल्या शहरांसाठी चला सारे एकत्र येवूया. योगेश मनमोहन परूळेकर

ऐतिहासिक फड सिंचन पद्धत

गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात फिरताना ३०० वर्षापासून अस्तित्वात असणाऱ्या आणि आजच्या शेती व्यवसायाला आदर्श ठरेल अशा फड बागायत सिंचन पद्धतीचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांशी नदीच्या … Continue reading ऐतिहासिक फड सिंचन पद्धत

बारीपाडा एक किमया..

महाराष्ट्राचा उत्तरभाग पाहताना अपेक्षा हीच होती कि डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग आणि सुख- समृद्धीचा वाटेवर असणारा महाराष्ट्राचा आद्य रहिवाशी पाहायला मिळेल. ५० हजार करोडचा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात तब्बल ५००० करोड म्हणजे … Continue reading बारीपाडा एक किमया..

पेवर(ब्लॉक)च्या “फेवर”चे कारण..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे मार्गाक्रमण करत असतानाही  भारताला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांची पडलेली भ्रांत आणि वाटर , गटर, आणि मीटर ह्या तीनच मुद्द्यांवर आजही लढल्या जाणाऱ्या निवडणुका हि … Continue reading पेवर(ब्लॉक)च्या “फेवर”चे कारण..

आत्महत्येस कारण की,

सरकारे बदलतात, प्रशासन बदलते पण गेल्या पाव शतकात शेतकऱ्यांचे प्रश्न बहुतांशी आहेत तसेच आहेत. शेतकरी आत्महत्या हा कायम विरोधी पक्षाच्याच अजेंड्यावरचा विषय का राहिला ? सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत … Continue reading आत्महत्येस कारण की,

कोटींचा कचरा कि कचऱ्यावर कोटी

कचरा या एका शब्दाभोवती भारतीय अर्थकारण खेळतंय का असं बऱ्याचदा वाटतं. सकाळी उठल्यावर घराबाहेर पडल्यापासून ते घरी आल्यावर देखील नजरेस पडणारा हमखास प्रकार .. कचरा .. घरापासून तयार झालेला कचरा … Continue reading कोटींचा कचरा कि कचऱ्यावर कोटी

गुंडाळलेली नैतिकता आणि अंधारलेले भविष्य ..

 ‘‘राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसुचित जाती व अनुसुचित जनजाती यांचे विशेष काळजीपुर्वक शैक्षणीक व आर्थिक हितसंवंर्धन करील. आणी सामाजिक अन्याय सर्व प्रकारचे शोषण यापासुन त्यांचे संरक्षण करील ! … Continue reading गुंडाळलेली नैतिकता आणि अंधारलेले भविष्य ..

आरोग्यम धन संपदा

महाराष्ट्रात खरे तर भारतातच आरोग्य हा विषय अधिकाधिक जटील होत चालेलेला आहे. मग ते मानवी आरोग्य असो कि पायाभूत सुविधांचे असो. शासकीय इच्छाशक्तीचे असो कि प्रशासनिक कार्यप्रणालीचे असो. सगळंच दिवसेंदिवस … Continue reading आरोग्यम धन संपदा