बारीपाडा एक किमया..

महाराष्ट्राचा उत्तरभाग पाहताना अपेक्षा हीच होती कि डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग आणि सुख- समृद्धीचा वाटेवर असणारा महाराष्ट्राचा आद्य रहिवाशी पाहायला मिळेल. ५० हजार करोडचा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात तब्बल ५००० करोड म्हणजे … Continue reading बारीपाडा एक किमया..

पेवर(ब्लॉक)च्या “फेवर”चे कारण..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे मार्गाक्रमण करत असतानाही  भारताला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांची पडलेली भ्रांत आणि वाटर , गटर, आणि मीटर ह्या तीनच मुद्द्यांवर आजही लढल्या जाणाऱ्या निवडणुका हि … Continue reading पेवर(ब्लॉक)च्या “फेवर”चे कारण..

आत्महत्येस कारण की,

सरकारे बदलतात, प्रशासन बदलते पण गेल्या पाव शतकात शेतकऱ्यांचे प्रश्न बहुतांशी आहेत तसेच आहेत. शेतकरी आत्महत्या हा कायम विरोधी पक्षाच्याच अजेंड्यावरचा विषय का राहिला ? सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत … Continue reading आत्महत्येस कारण की,

कोटींचा कचरा कि कचऱ्यावर कोटी

कचरा या एका शब्दाभोवती भारतीय अर्थकारण खेळतंय का असं बऱ्याचदा वाटतं. सकाळी उठल्यावर घराबाहेर पडल्यापासून ते घरी आल्यावर देखील नजरेस पडणारा हमखास प्रकार .. कचरा .. घरापासून तयार झालेला कचरा … Continue reading कोटींचा कचरा कि कचऱ्यावर कोटी

गुंडाळलेली नैतिकता आणि अंधारलेले भविष्य ..

 ‘‘राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसुचित जाती व अनुसुचित जनजाती यांचे विशेष काळजीपुर्वक शैक्षणीक व आर्थिक हितसंवंर्धन करील. आणी सामाजिक अन्याय सर्व प्रकारचे शोषण यापासुन त्यांचे संरक्षण करील ! … Continue reading गुंडाळलेली नैतिकता आणि अंधारलेले भविष्य ..

आरोग्यम धन संपदा

महाराष्ट्रात खरे तर भारतातच आरोग्य हा विषय अधिकाधिक जटील होत चालेलेला आहे. मग ते मानवी आरोग्य असो कि पायाभूत सुविधांचे असो. शासकीय इच्छाशक्तीचे असो कि प्रशासनिक कार्यप्रणालीचे असो. सगळंच दिवसेंदिवस … Continue reading आरोग्यम धन संपदा

आपल्या इतिहासावर आपलेच संस्कार ..

नमस्कार मित्रहो, काही तांत्रिक कारणामुळे मधले काही आठवडे आपला ब्लॉग च्या माध्यमातून संपर्क होऊ शकला नाही. मात्र आता त्या तांत्रिक त्रुटी दूर करून दर आठवड्याला तुम्हाला पायाभूत सुविधांबाबत ची नवी … Continue reading आपल्या इतिहासावर आपलेच संस्कार ..